एक्स्प्लोर
UP CM Yogi Adityanath on Congress protest : काँग्रेस द्वेषाचं राजकारण करतंय : योगी आदित्यनाथ
काँग्रेसनं आज काळे कपडे परिधान करुन महागाई आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन केलं पण काँग्रेसच्या आंदोलनावर गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार टीका केली... आज अयोध्य़ादिन असून त्याच्याविरोधात काँग्रेसनं काळे कपडे घालून आंदोलन केल्य़ाचा आरोप भाजपनं केला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
नाशिक
महाराष्ट्र






















