एक्स्प्लोर
UP cities renaming : उत्तर प्रदेशातील 'या' शहरांचं नामांतर करणार ABP Majha
उत्तर प्रदेशात निवडणूक जवळ येऊ लागलीय, तसं सरकारनं काही शहरांची नावं बदलण्याची तयारी केलीय. शहरांची नावं बदलणं हा तसा योगी आदित्यनाथ सरकारचा आधीपासूनच आवडता अजेंडा राहिलाय. मुख्यमंत्री होण्याआधीपासूनच ते या मुद्यावर आक्रमक होते. आता अलिगड, फिरोजाबाद आणि मैनपुरी या जिल्ह्यांची नावं बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानुसार अलिगडचं नाव हरीगड, फिरोजाबादचं नाव चंद्रनगर आणि मैनपुरीचं नाव मयननगरी करण्याचा योगी सरकारचा विचार आहे. जिल्हा पंचायतीमधून तसे प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेत.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
भविष्य
राजकारण






















