एक्स्प्लोर
karnataka Hijab Row : शाळेमध्ये शिस्त महत्वाची, त्यामुळे हायकोर्टाचा निर्णय योग्य : उज्ज्वल निकम
Ujjwal Nikam on karnataka Hijab Row : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnatak High Court) दिला आहे. तसेच, यावेळी हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याची टिप्पणीही कर्नाटक हायकोर्टानं केली आहे. शाळेमध्ये शिस्त महत्वाची, त्यामुळे हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे, असं मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय
भारत
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सातारा
महाराष्ट्र
क्राईम






















