एक्स्प्लोर
Special Report High Alert in Delhi:प्रजासत्ताक दिनाला घातपाताचा कट?नवी दिल्लीत दोन दहशतवाद्यांना अटक
भारताचा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट जारी केलाय. प्रजासत्ताक दिनाला घातपात होण्याची भीती असल्यानं हा अलर्ट देण्यात आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीत आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केलीय. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे, त्यांच्याकडून दहशती कारवायांसाठीचं सगळं साहित्य जप्त केलंय. काय कट होता या दोन्ही दहशतवाद्यांचा पाहुयात...
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















