एक्स्प्लोर
Mariyam Sharif: ....तर भारतात जाऊन रहा!- मरियम शरीफ ABP Majha
इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केल्यानं तिथल्या विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भारत इतका आवडतो तर पाकिस्तान सोडून तिथंच जाऊन का राहात नाही असा सवाल मरियम शरीफ यांनी केलाय. मरियम माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
















