एक्स्प्लोर
What is NPR | एनपीआर म्हणजे आहे तरी काय? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
देशभरात नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक आणि एनआरसीची चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्रिमंडळानं एनपीआरला मंजुरी दिलीय... मात्र एनपीआरसंदर्भात देशभरातल्य़ा नागरिकांमध्ये काहीशी भीती आणि संभ्रम आहे... मात्र आज एनपीआरला मंजरी देताना केंद्र सरकारनं अनेक गोष्टी स्पष्ट केल्यात... तेव्हा काय आहे एनपीआर... आणि त्याद्वारे सरकार तुमच्याकडून कोणत्या गोष्टी गोळा केल्या जाणार आहेत, पाहुयात
आणखी पाहा























