एक्स्प्लोर
Special Report | देशात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही, ऑक्सिजनवर कोण खरं, कोण खोटं?
कोरोनाच्या दुस-या लाटेच्या भयावह आठवणी अजून देश विसरलेला नाहीय. पण त्याआधीच लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देतानं केंद्रानं केलेला दावा अचंबित करणारा आहे..ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू देशात नोंदवला गेलेला नाहीय असा दावा या उत्तरात केला गेलाय. अाता त्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरु झालीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























