एक्स्प्लोर
Solar Eclipse in Diwali 2022 : ऐन दिवाळीत सुर्यग्रहण, भारतात 4:29 वाजता सुरु होणार सुर्यग्रहण
यंदा ऐन दिवाळीमध्येच म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. 2022 मधील असे हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. रतात सूर्यग्रहण सायंकाळी 4:29 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.09 वाजता संपेल. सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. त्यामुळे भारतातील सुतक कालावधी 25 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजल्यानंतर वैध असेल.
भारत
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा






















