एक्स्प्लोर
Leh Ladakh After 370 : कलम 370 हटवल्यानंतर काय आहे Leh-Ladkahची परिस्थती ? ABP माझाचा Ground Report
देशाच्या इतिहासाला नवा आयाम देणा-या कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आता दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयानं लेह-लडाखला जम्मु-काश्मिरपासून वेगळं करत स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आणि कलम 370 मधील बदलाचा हा निर्णय लेह-लडाखच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारा आहे .या बदलाची झलक गेल्या दोन वर्षात पहायला मिळाली असून हे कलम हटवल्यानंतर लेह-लडाखमध्ये कोणत्या बदलांचे वारे वाहत आहेत ते पाहुया ABP माझाच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये...
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















