एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ABP CVoter)
SIM Card NEWS : तुमच्या नावावर किती सिम कार्ड? 30 सेकेंदात कळणार ABP Majha
तुमच्या नावावर किती सीम कार्ड आहेत?, तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी सिमकार्ड घेतलेलं नाही ना? याचं उत्तर आता तुम्हाला केवळ ३० सेकंदात कळणार आहे. सरकारच्या नव्या पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या सिमकार्डची माहिती तात्काळ मिळणार आहे. tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर ही माहिती आपल्याला मिळू शकेल. तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी सिमकार्ड घेतलं आणि त्याचा गैरवापर केला तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे या पोर्टलचा वापर करून तुमच्या नावावर कुणी सिमकार्ड वापरत नाही ना हे तपासता येणार आहे.
भारत
Arvind Kejriwal in Tihar : दिलासा नाहीच, अरविंद केजरीवाल तुरुंगातूनच पाहणार लोकसभेचा निकाल
PM Modi Kanyakumari : प्रचाराची रणधुमाळी संपली, नरेंद्र मोदी ध्यान धारणेसाठी कन्याकुमारीमध्ये
Mani Shankar Aiyar On China Statment : 1932 मध्ये चीनने कथितरित्या भारताचा भाग बळकवला- अय्यर
IndiGo Flight Gets Bomb Threat : इंडिगोच्या दिल्ली वाराणसी विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी
Rahul Gandhi Stage Collapse : स्टेज खचला पण अनर्थ टळला... राहुल गांधीच्या सभेत काय झालं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
निवडणूक
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement