एक्स्प्लोर
NDA meeting I हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच्या एनडीच्या बैठकीला शिवसेना जाणार नाही I ABP Majha
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या NDA बैठकीला शिवसेना जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेवरुन सेना-भाजपमध्ये सुरु असलेली दरी राष्ट्रीय पातळीवरही वाढताना दिसतेय. तर, शिवसेनेला अद्याप बैठकीचं आमंत्रण मिळालं नसल्याच्याही चर्चा दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.(हिवाळी अधिवेशनात शिवसेनेची विरोधी भूमिका भाजपला जड जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. लोकसभा आणि राज्यसभेत बैठक व्यवस्थाही आता बदलली जाणार का याचीही उत्सुकता आहे.)
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















