एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar | भाजपला लागलेली उतरती कळा आता थांबू शकणार नाही : शरद पवार | ABP Majha
भाजपला उतरती कळा लागली आहे असं म्हणत शरद पवार यांनी झारखंडच्या जनतेचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर योग्य वेळी लोक केंद्र सरकारला झारखंडसारखं उत्तर देतील असही म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. समाजात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे असं म्हणत शरद पवार यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून टीका केली आहे. तसंच पंतप्रधान जे सांगतात आणि वस्तूस्थिती जी असते त्यात तफावत असते असंही ते म्हटले.
भारत
![Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाब](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/aaca4532181e27868ec06e76d7ee0cb5171994381731790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाब
![Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/14ec9b4a13a392f1097000b8d53058ba171993567413190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?
![Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/c670deee282ee01635b166a687086e34171993486737990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?
![UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/e2afb0c56a5100ad2ecfa5d10bad33e1171993247454690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू
![Hathras Stampede : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 50 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी; हाथरसमधील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b49d9b4510c9845629cbca3a55e6f0be171992543927290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hathras Stampede : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 50 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी; हाथरसमधील घटना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion