एक्स्प्लोर
Sharad Ponkshe : ब्रिटीश आणि काँग्रेसला सावरकरांची दहशत ABP Majha
सावरकरांची दहशत ब्रिटिशांना होती, काँग्रेसला पण आहे आणि ती दहशत आणखी वाढली पाहिजे असं विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय... डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या गोळवलकर गुरुजी विद्यालयात 'मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर' नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोंक्षे यांनी हे विधान केलंय... यापुढे सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे असंही शरद पोंक्षे म्हणाले.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















