एक्स्प्लोर
Rohit Sharma: रोहित शर्मा पुनरागमनासाठी फिट, चाचणीत शिक्कामोर्तब ABP Majha
रोहितला मांडीच्या दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या तीन कसोटी आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला मुकावं लागलं होतं. त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेतल्या दोन्ही मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं रोहित शर्माचं पुनरागमन टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेटरसिकांना दिलासा देणारं ठरलं आहे.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















