Morbi bridge collapse :नरेंद्र मोदी मोरबी दुर्घटनेची पाहणी करणार,रस्त्याची घाईघाईनं डागडुजी
Morbi bridge collapse : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मोरबी येथील दुर्घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. मात्र त्याआधी मोदींचा ताफा ज्या रस्त्यावरुन जाणार आहे त्या रस्त्याची घाईघाईनं डागडुजी केली जातेय.. मात्र काल रात्री घाईघाईने रस्त्यावर टाकलेली खडी निघून जाणार असल्याचं चित्र आहे