एक्स्प्लोर
Ravan History : रावणाचा जन्म Uttar Pradesh चा? रावणाचा वारसा जपणाऱ्या गावात ABP माझा
उत्तर प्रदेश म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येतं ते बनारस, अयोध्या , मथुरा ही धार्मिक शहरं. रामाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते रामायण. पण याच रामायणात व्हिलन असलेला रावण हा मूळचा उत्तर प्रदेशातला होता असं म्हंटल तर.? रामाचा वारसा सांगणारी गावं उत्तर प्रदेशात भरपूर आहेत पण रामच्याच राज्यात आम्ही रावणाचा वारसा सांगणारी आणि जपणारी गाव शोधून काढलीयेत. सुरुवात करूयात रावणाच्या जन्मगावपासून.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा





















