एक्स्प्लोर
Ramnavami Ayodhya Special Report : गावागावात, वाड्यांवर होणार रामनामाचा सोहळा
Ramnavami Ayodhya Special Report : गावागावात, वाड्यांवर होणार रामनामाचा सोहळा येत्या ९ एप्रिल रोजी देशभरात गुढीपाडव्याचा उत्साह बघायला मिळणारेय... मात्र त्यानंतरही पुढील पंधरा दिवस, म्हणजेच, रामनवमीपर्यंत देशभरात रामानामाचा जप होणारेय... विश्व हिंदू परिषदेनी त्याची जय्यत तयारीही केलीय... मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात हा उपक्रम वादाच्या चक्रात अडकलाय... पाहूयात, त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















