एक्स्प्लोर

Ramdas Athawale : Rahul Gandhi हिंदूंना दहशतवादी म्हणाले ते स्वत:च दहशतवादी - रामदास आठवले

Ramdas Athawale : Rahul Gandhi हिंदूंना दहशतवादी म्हणाले ते स्वत:च दहशतवादी - रामदास आठवले 

हेही वाचा : 

लोकसभेच्या निकालानंतर संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये बरीच खडाजंगी होत आहे. त्यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. त्यावर सत्ताधाऱ्यांकडूनही राहुल गांधी यांना चोख उत्तर देण्यात आलं. पण या सगळ्यावर गोंधळावर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.   केतकीने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच तिने सनातनींना जागे व्हा असं निक्षून सांगितलं देखील आहे. यामध्ये केतकीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांच्यावर संतापही व्यक्त केला आहे. केतकी ही कायमच अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असते. त्यातच आता संसदेतील गोंधळावर देखील तिने भाष्य केलं आहे.   केतकीने काय म्हटलं? केतकीने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर संताप व्यक्त केला. तिने म्हटलं की, 'आज राहुल गांधी यांनी संसेदत जो हिंसक आहे तो कधीच हिंदू होऊ शकत नाही, असं म्हटलं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, आमचे सगळे देव-देवता हिंदू नाहीत? ते सनातनी नाहीत? त्यांनी राक्षसांना मारलं म्हणून तुम्हाला असं म्हणायचं आहे का? कालीमाता जिची आपण पूजा करतो, जिला शक्तीच्या रुपात पुजलं जातं, ती सनातनी नाही का?'  पुढे तिने म्हटलं की, 'शिवजींचा एक फोटो घेऊन ते म्हणतात की, शिवजींनी असं म्हटलं आहे की, घाबरु नका. हे शिवजींनी कधी म्हटलं. संपूर्ण हिंदू समाजाचा तुम्ही अशा प्रकारे अपमान करता तेव्हा हे सगळं चालतं का? तिचे पश्चिम बंगलामध्ये टीएमसीच्या आमदार एका महिलेला मारहाण होत असताना सरळ म्हणतात की, मुस्लिम राष्ट्रात अशा गोष्टी चालतात. मुस्लिम राष्ट्र? आणि जर आम्ही हिंदुराष्ट्राची मागणी केली तर तुम्ही आम्हाला भगवे दहशतवादी म्हणता.हे सगळं चालतं, कारण आम्ही सनातनी झोपून आहोत, आम्ही कधीच जाग येणार नाही.'

भारत व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: आधी कष्ट, संयमाची परीक्षा, अन् वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांचा आयुष्याचा गेम पालटतो! शनिचा भक्कम पाठिंबा, अंकशास्त्रात म्हटलंय..
आधी कष्ट, संयमाची परीक्षा, अन् वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांचा आयुष्याचा गेम पालटतो! शनिचा भक्कम पाठिंबा, अंकशास्त्रात म्हटलंय..
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Cockroach janta party Protest: CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Embed widget