एक्स्प्लोर
Ram Mandir Ayodhya : कसं उभं राहतयं राम मंदिर? थेट अयोध्येतून 'माझा'चा EXCLUSIVE ग्राऊंड रिपोर्ट
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपुजनाला आज एक वर्ष पूर्ण होतय. या वर्षभरात अयोध्या नेमकी कशी बदलली? भव्य आणि दिव्य अशा राम मंदिराचं काम नेमकं कुठवर आलय. 2023 मध्ये या मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होतील असं सांगितलं जात होतं मात्र ते प्रत्यक्षात घडेल का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत एबीपी माझाच्या या खास कार्य़क्रमातून
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















