एक्स्प्लोर
Ram Mandir Ayodhya : बिहारच्या दरभंगा येथील दोन चित्रकार बहिणींची अयोध्येत अनोखी कला
प्रभू श्रीरामाची अयोध्या सजलीय. भक्तांच्या मांदियाळीनं फुलून गेलीय. देशाच्या कानाकोपऱ्यातून राम भक्त या देवभूमीत दाखल झालेत. कुणी मिळेल त्या वाहनाने तर कुणी मजल दरमजल करत वाट तुडवत अयोध्येत पोहोचतंय. हृदयात राम आणि मुखात रामनाम... असं सगळं चित्र अयोध्या नगरीत निर्माण झालंय. त्यातच, बिहारच्या दरभंगा येथून दोन चित्रकार बहिणी आपल्या कलेनं रामभक्तांचं लक्ष वेधून घेतायत. महत्त्वाचं म्हणजे, एक बहीण डोळ्यांवर काळी पट्टी लावून पेंटिंग करते तर दुसरी बहीण 3-D पेंटिंग करते. याच रामभक्त भगिणींशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी...
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
भविष्य
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















