Rajsthan Vidhansabha Election : राजस्थानच्या जनतेचा आशिर्वाद कुणाला ?
abp majha web team
Updated at:
25 Nov 2023 02:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRajsthan Vidhansabha Election : राजस्थानच्या जनतेचा आशिर्वाद कुणाला ? राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकींसाठी मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालीये. २०० पैकी १९९ जागांसाठी आज ही मतदान प्रक्रीया पार पडतेय. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. अनेक राजकीय नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. दरम्यान या निवडणुकीत भाजप - आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस पहायला मिळणारेय. तसंच वसुंधराराजे आणि अशोक गेहलोत यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. त्यामुळे मतदार कुणाच्या पारड्यात सत्तेचा कौल देणार हे काही दिवसांतच स्पष्ट होणारेय.