एक्स्प्लोर
Rajasthan Congress : अशोक गहलोत मुख्यमंत्रीपदासाठी ठाम, सचिन पायलट म्हणतात...
काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अशोक गहलोत आज प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीला पोहोचले. अध्यक्षपदासाठी सर्वात पुढे असलेले अशोक गहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाला विरोध दर्शवलाय. त्यामुळे राजस्थानात सत्तासंघर्ष निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर त्यांची सोनिया गांधी यांच्याबरोबर होणारी भेट महत्त्वाची आहे. या भेटीच्या वेळी काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेदेखिल उपस्थित आहेत.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
भविष्य




















