एक्स्प्लोर
Railway : बिहारमधील रेल रोको आंदोलनाला हिंसक वळणं, प्रशासनानं रद्द केली परीक्षा ABP Majha
बिहारच्या सितामाऱ्ही जिल्ह्यात आंदोलक विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलन केलं. त्यावेळी रेल्वे थांबवण्यात आली होती. या आंदोलनादरम्यान आक्रमक विद्यार्थी आणि पोलीस आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
मुंबई
करमणूक






















