Kerala : राहुल गांधींनी केली अपघातग्रस्त व्यक्तीची मदत, ताफ्यातील रुग्णवाहीका देऊन वाचवले प्राण
abp majha web team
Updated at:
03 Jul 2022 07:49 AM (IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी केरळच्या दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांसोबत असताना एका व्यक्तिचा अपघात झाला. राहुल गांधींनी त्यांच्या ताफ्यात असलेल्या अँब्युलन्समधून अपघातग्रस्त व्यक्तिला तातडीनं
रुग्णालयात दाखल केलं. आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं राहुल गांधींनी अपघातग्रस्त व्यक्तिची मदत केली.