एक्स्प्लोर
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Kashmir : कश्मीर खोऱ्यात राहुल गांधींच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीर खोऱ्यात दाखल झालीये... यावेळी कडाक्याच्या थंडीतही यात्रेच्या स्वागतासाठी हजारो नागरिकांची गर्दी उसळली होती... मात्र यावेळी राहुल गांधींच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी झाल्याचं समोर आलंय.. भारत जोडोच्या बंदोबस्तात स्थानिक पोलीस कुठेचं दिसून आले नाहीत... त्यामुळे ऐनवेळी जम्मू-कश्मीरचे पोलीस कुठे गायब झाले? असा सवाल उपस्थित झालाय... सुरक्षेच्या कारणावरून राहुल गांधींनीही नाराजी व्यक्त केलीये..
भारत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
आणखी पाहा






















