एक्स्प्लोर
Prashant Kishor Meets Sonia Gandhi : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित?
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गेल्या ४ दिवसांत तिसऱ्यांदा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतलीय. त्यामुळे त्यांचा काँग्रेस प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जातोय. प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांच्या १० जनपथ या निवासस्थानी जाऊन आज तिसऱ्यांदा भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरु झालीय.
भारत
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शेत-शिवार
मुंबई
महाराष्ट्र






















