एक्स्प्लोर
Prakash Ambedkar | राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वक्तव्य म्हणजे सत्ता गेल्याचं दु:ख : प्रकाश आंबेडकर | ABP Majha
एल्गार तपासाप्रकरणी केंद्राला सहकार्य न केल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकते या भाजपच्या विधानाचा भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय...केंद्रानं लेखी कळवसं नाही त्यामुळे सहकार्याचा प्रश्नच कुठे येतो... वारंवार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विधानं म्हणजे सत्ता गेल्याचं दुख दिसतंय असाही टोला आंबेडकरांनी भाजला मारलाय.. शिवाय राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं धाडस करेल का असा सवालही आंबेडकरांनी विचारलाय
भारत
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
आणखी पाहा



















