एक्स्प्लोर
Pradnya Singh Thakur : "हिंदूंनी घरात शस्त्रं ठेवावीत" प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य
भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.. कर्नाटकातील हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येबाबत बोलताना त्या म्हणाल्या की हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. हिंदू समाजाला त्यांच्या घरात चाकू ठेवण्याचा सल्ला दिला तसंच प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचंही वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलंय.
भारत
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















