एक्स्प्लोर
Assembly Election 2022: राजकीय विश्लेषक, अभय देशपांडे आणि रविकिरण देशमुख सखोल विश्लेषण ABP Majha
देशात कोरोनाची तिसरी लाट वाढत असताना उत्तरप्रदेश, गोव्यासह पाच राज्यांतल्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा आज होणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून त्यावेळी निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांत निवडणूक होणार असून त्याचं बिगुल आज वाजणार आहे.
भारत
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा





















