एक्स्प्लोर
PNB Scam : मेहुल चोक्सीला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना मोठा सुरुंग
पंजाब नॅशनल बँकेत गैरव्यवहार करून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपती मेहुल चोक्सीला डोमेनिकाच्या कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने चोक्सीला आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर केला. तसेच त्याला अँटिगाला उपचारासाठी जाण्याची परवानगी दिली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यावर मेहुल अँटिगामध्ये परत येऊ शकणार आहेत.
आणखी पाहा























