एक्स्प्लोर
PMC Bank | पीएमसी खातेधारकांना दिलासा! बँक खात्यातून संपूर्ण काढता येणार | ABP Majha
पीएमसी बँक खातेधारक आता त्यांच्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढू शकणार आहेत. बँकेतील 78 टक्के खातेधारकांना त्यांच्या बँकेतील 3 खात्यांतील संपूर्ण जमा रक्कम काढू शकणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. त्यामुळे पीएमसी बँक खातेधारकांना दिलासा मिळणार आहे. पीएमसी बँक घोटाळा ही एक दुर्दैवी घटना आहे, असंही अर्थमंत्री म्हणाल्या..
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















