एक्स्प्लोर
PM on The Kashmir Files : चित्रपटात जे दाखवलंय, ते सत्य नेहमीच दाबण्याचा प्रयत्न झाला
PM on The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) नुकतीच चित्रपटाच्या टीमचीही भेट घेतली होती. आता, मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरही चर्चा केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘चित्रपटात जे दाखवलंय, ते सत्य नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’
भारत
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा






















