एक्स्प्लोर
PM Narendra Modi: मोदी आणि रशियन परराष्ट्रमंत्र्यांची भेट ABP Majha
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. युक्रेनवरील हल्ल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. शुक्रवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यापूर्वी सकाळी त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली. युक्रेन, अफगाणिस्तान, इराण, इंडो-पॅसिफिक, आसियान आणि भारतीय उपखंडातील घडामोडी आणि द्विपक्षीय सहकार्यावर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. भारताला आमच्याकडून जे खरेदी करायचे आहे ते आम्ही त्यांना देणार आहोत. असं सर्गेई लावरोव यांनी सांगितलं
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा





















