एक्स्प्लोर
Pm Modi : पंतप्रधान मोदी 3 स्थानकांचं 6 ऑगस्टला करणार भूमीपूजन
''अमृत भारत'' योजनेत समाविष्ट झालेल्या पुणे विभागातील तीन स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन 6 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हे भूमीपूजन ऑनलाईन होणार आहे. यात तळेगाव, आकुर्डी आणि कोल्हापूर या स्थानकांचा समावेश आहे.त्यासाठी सुमारे ११६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवलंय. या स्थानकांचा पुनर्विकास झाल्यानंतर प्रवासी सुविधांमध्येही मोठी वाढ होणार आहे.
भारत
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा




















