एक्स्प्लोर
CoronaVirus Effect | यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी होळी खेळणार नाहीत
यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी होळी खेळणार नाहीत.. जीवघेण्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सावध पाऊल उचललं आहे. ट्विटरवरुन मोदींनी आपण यंदा होळी मिलन समारंभात सहभागी होणार नसल्याची माहिती दिली आहे. शिवाय, जगभरातील तज्ज्ञांकडून सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं टाळण्याचा सल्ला दिला जात असल्याचंही मोदींनी म्हटलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम






















