एक्स्प्लोर
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर,अमेरिकच्या संसदेत भाषण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणाचा मान राखून पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर दाखल झाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान २४ जूनपर्यंत अमेरिकेत राहणार आहेत. उद्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघात आयोजित खास कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान लगेचच वॉशिंग्टनला रवाना होणार आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी अमेरिकेच्या संसदेला संबोधित करणार आहे. त्यांच्या सन्मानार्थ २२ जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये खास डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण





















