एक्स्प्लोर
Advertisement
PM Modi On Ram Mandir : राम मंदिरासाठी पंतप्रधान करणार 11 दिवसांचं खास अनुष्ठान
Ram Mandir Pran Pratistha Special Anushthan : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्रतिष्ठापनेसाठीचं (Pran Pratishtha) 11 दिवसांचं अनुष्ठान नाशिकच्या भूमीवरून सुरू करणार आहेत. 22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खास अनुष्ठान करणार असून त्याची सुरुवात आज नाशिकमधून करणार आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक साधू संत, विद्वानांनी सांगितलेल्या 'यम नियमांचे' पालन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने पूर्वी 11 दिवसांचं विशेष अनुष्ठान करणार आहे, ज्याला आजपासून सुरुवात होत आहे.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion