एक्स्प्लोर
Pm Modi LIVE: सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांचा आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी करण्यात महत्त्वाचा वाटा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुद्दुचेरी इथल्या युवा महोत्सवाचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी दरवर्षी राष्ट्रीय युवादिन साजरा केला जातो. या कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी तामिळनाडूला ११ नव्या मेडिकल कॉलेजची भेट देणार आहेत. तामिळनाडूमधील ११ नव्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटनही ते करणार आहेत.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















