एक्स्प्लोर
Lockdown | पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेणार
देशातील दुसऱ्या लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी आठवडा शिल्लक आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 एप्रिल) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांसह बातचीत करतील. देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदींची ही तिसरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आहे.
भारत
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
आणखी पाहा





















