एक्स्प्लोर
PM Modi 5G Service : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवा सुरू होणार
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 5G सेवा सुरु होण्याची शक्यता आहे... पंतप्रधान मोदींच्या हस्ते ५G सेवेचा शुभारंभ होणार आहे... सुरुवातीला देशातल्या १३ शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल,.,,, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईत ५G सुरु होणार आहे.... दिल्लीच्या प्रगती मैदानावर 5G सेवेचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे.... यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून भारतात इंटरनेट सेवा सुस्साट होणार आहे..... यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये म्हणजेच सुमारे 455 अब्ज डॉलर फायदा होण्याची शक्यता आहे असं एका अहवालात समोर आलं आहे
भारत
मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
पुणे
भारत






















