एक्स्प्लोर
15 ऑगस्टला उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या आत्मघातली हल्ल्याचा कट, मानवी बॉम्बद्वारे घातपाताचा डाव
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून दोन दहशतवाद्यांच्या एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही दहशतवादी अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दोघे पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते. घटनास्थळी एटीएसकडून शोध मोहीम सुरु आहे. या व्यतिरिक्त स्थानिक पोलिसही या कारवाईत सामील झाले आहेत. जवळपासची घरे रिकामी केली गेली आहेत. बॉम्ब पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, लखनऊमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारत
INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Rahul Gandhi Independence Day: राहुल गांधींचं भर पावसात काँग्रेस मुख्यालयाबाहेर ध्वजारोहण
Kishtwar Cloudburst | माचेल माता यात्रेच्या मार्गावर ढगफुटी, बचाव कार्य सुरू
Heavy Rain | दिल्ली-NCR मध्ये पाणी साचले, Jammu च्या Kishtwar मध्ये Cloudburst
India Alliance Protest : निवडणूक आयोगावर मोर्चा, आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement




















