एक्स्प्लोर
Terrorist : काश्मीरमध्ये पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा डाव उघडकीस, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
काश्मीरमध्ये पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा डाव उघडकीस आला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी काल दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. त्यानंतरच्या चौकशीत दहशतवाद्यांचं हे मोठं षडयंत्र समोर आलंय. ४० किलो स्फोटकांपासून आयईडी बनवून ऐरीगम लेसीपूर रस्त्यावर पुलवामासारखा घातपात घडवायचा डाव होता अशी माहिती समोर आली आलीय. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा सहकारी अबू रफिया याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेतायत. तसंच दहशतवाद्यांनी आणलेली स्फोटकं कुठे लपवली याची चौकशीही गुप्तचर यंत्रणा करत आहेत.
भारत
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
आणखी पाहा





















