एक्स्प्लोर
Advertisement
Parliament Monsoon Session:Pegasusप्रकरणी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही संसदेत रणकंदन होण्याची शक्यता
नवी दिल्ली: इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगॅसस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जगभरातील दहा देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर करुन आपल्याच देशाच्या पत्रकार आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले आणि हेरगिरी केला असल्याचा आरोप अॅमनेस्टी इंटरनॅशनलने केला आहे. ब्रिटनमधील वृत्तपत्र द गार्जियननं एक रिपोर्ट केला आहे. त्यात असा आरोप केला आहे की, पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, वकिलांसह काही महत्वाच्या व्यक्तिंची हेरगिरी केली जात आहे. यात भारताचाही समावेश असून भारतातील 40 हून अधिक पत्रकार, तीन विरोधी पक्षातील नेते, सरकारमधील दोन मंत्री, सुरक्षा एजन्सीमधील अधिकारी आणि काही उद्योजकांचा समावेश आहे.
भारत
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement