एक्स्प्लोर

Farmers Protest | शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी

Farmers Protest Updates दिल्लीतील सिंघू सीमेपाशी मागील कित्येक दिवासंपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर शेतकरी 26 जानेवारी म्हणजेच देशाच्या प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडसाठी सज्ज झाले आहेत. पण, त्याच्या या शांततापूर्ण संचलनामध्ये पाकिस्तानकडून काही अडचणी उभ्या केल्या जाऊ शकतात असा इशारा दिल्ली पोलिसांकडून देण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर ही परेड आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून जवळपास 300 ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

'गुप्तचर यंत्रणा आणि इतर काही सूत्रांच्या माध्यमातून सातत्यानं मिळणाऱ्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून जवळपास 308 ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आले आहेत', अशी माहिती दीपेंद्र पाठक (Special CP, Intelligence, Delhi Police) यांनी दिली.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
भाजपच्या काळात आमच्याकडे दुर्लक्ष, काँग्रेससोबत असताना योग्य जागा मिळत होत्या, आठवलेंची महायुतीवर उघड नाराजी   
भाजपच्या काळात आमच्याकडे दुर्लक्ष, काँग्रेससोबत असताना योग्य जागा मिळत होत्या, आठवलेंची महायुतीवर उघड नाराजी   
सोन्याचा दर 1 लाख रुपयापर्यंत खाली घसरणार का? नेमकी काय आहे स्थिती? तज्ज्ञांचं मत काय? 
सोन्याचा दर 1 लाख रुपयापर्यंत खाली घसरणार का? नेमकी काय आहे स्थिती? तज्ज्ञांचं मत काय? 
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Mumbai Local Crime News: अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
Embed widget