Omicron Updates : ओमायक्रॉनचं टेन्शन, संपर्क होत नसलेल्या परदेशी नागरिकांनी चिंता वाढवली ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Dec 2021 09:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंगळुरूमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर देशभरातलं टेन्शन वाढलंय. कारण बंगळुरूमध्ये आफ्रिकेतून आलेल्या १० परदेशी नागरिकांशी संपर्क होत नाहीय. त्यातच ओमायक्रॉन बाधित असलेला एक परदेशी रुग्ण दुबईमध्ये गेल्याचं समोर आलं. त्यानंतर संपर्क होऊ न शकलेल्या परदेशी नागरिकांमुळे चिंता वाढली आहे.