एक्स्प्लोर
North East Express Accident : बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वेचा अपघात, 8 डबे रुळावरुन घसरले
North East Express Accident : बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वेचा अपघात, 8 डबे रुळावरुन घसरले
North East Express Derails: बिहार बक्सरमधील अपघाताचं भीषण चित्र समोर आले आहे. ही घटना सकाळी 9.35 च्या सुमारास घडली. अपघातातील गंभीर जखमींना पाटणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
कोल्हापूर





















