एक्स्प्लोर
Corona Third Wave : सप्टेंबर महिन्यात ही येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, निती आयोगाचा अंदाज
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका निती आयोगाकडून व्यक्त केला आहे. पुढच्या महिन्यात ही तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज निती आयोगाने वर्तविला आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दलही निती आयोगाकडून अंदाज खरा ठरला होता. आणि आता निती आयोगाने तिसऱ्या लाटेबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
भारत
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
आणखी पाहा





















