एक्स्प्लोर
New Rules from 1st September : आजपासून आर्थिक व्यवहार आणि नियमांत मोठे बदल, जाणून घ्या काय
New Rules from 1st September : आजपासून 2021 वर्षातील नवव्या महिन्याला सुरुवात होत आहे. आज एक सप्टेंबर आजपासून दैनंदिन जीवनाशी निगडीत आर्थिक व्यवहारांत बदल होणार आहेत. तसेच काही नवे नियमही लागू होणार आहेत. हे बदल जीएसटी रिटर्न, PF UAN शी आधार लिकिंग, राजधानी ट्रेन आणि काही बँकांच्या व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. तसं पाहता हे सर्व नियम सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. जाणून घेऊया या नियमांबाबत...
भारत
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
आणखी पाहा





















