एक्स्प्लोर

New Financial Year Inflation : नवीन आर्थिक वर्ष महागाईचं, कोण कोणत्या गोष्टी महागल्या? ABP Majha

आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात... पण या नव्या आर्थिक वर्षात तुमच्या खिशाला महागाईची फोडणी बसणार आहे. कारण आता नवी घरं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, गुंतवणूक, मोबाईल, हे सारं काही महागणार आहे... अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले नवे कर आजपासून लागू होत आहेत. नवं घर खरेदी करतानाही जरा अधिकचा खिसा मोकळा करावा लागेल कारण दोन वर्षांनंतर रेडी रेकनरचे दर वाढले आहेत. तसंच मोठ्या शहरात नव्या घरांवर मेट्रोचा सेस लागणार आहे.. त्यामुळे नव्या घरांच्या किमीती वाढणार आहेत. आजपासून लागू होणाऱ्या नव्या आयात शुल्कामुळे  टीव्ही, फ्रिज, एसी, मोबाईल, हेडफोन्स, एलईडीबल्ब यांच्या खरेदीमुळे खिशाला कात्री लागणार आहे. चांदीवरील आयात शुल्कात बदल झाल्यानं चांदीची भांडी, दागिने महाग होणार आहेत.. 

भारत व्हिडीओ

kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Iran VS Israel America Conflict America Attack On Iran Kharg Island

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात

एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या

वडिल वारलेत, आई गरीब, मामाकडे राहतेय चिमुकली; अ‍ॅसिड हल्ला झालेल्या मुलीची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा

माझ्याकडे मोठी माहिती, विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या आमदारांवरही जोरदार हल्लाबोल

ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस

मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार

Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?

Embed widget