एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
JNU Violence | जेएनयूबाहेर दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त | ABP Majha
जेएनयूतल्या साबरमती हॉस्टेलमध्ये काल तोंड झाकून आणि हातात लाठ्या-काठ्या घेऊन अज्ञातांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय. त्यात जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेशी घोषसह १८ जण गंभीर जखमी झालेत...जखमींना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय.हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या जमावानं हॉस्टेलचीही तोडफोड केलीए. एम्समध्ये दाखल जखमी विद्यार्थ्यांची रात्री उशिरा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी विचारपूस केली... दरम्यान, या हल्ल्यावरुन डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत. तर गृहमंत्री अमित शाहांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून दिल्ली पोलिसांकडून घटनेचा अहवाल मागितला आहे... दुसरीकडे या राड्याप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांनी जेएनयूचे कुलसचिव, प्रॉक्टर आणि रेक्टर यांना बोलावून घेतलंय
भारत
![Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/477935b1b70240fc1c93fe52f678849d172003141900290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion